मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं नवं सरकार स्थापन होऊन महिना होऊन गेला तरी या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet) विस्तार अद्याप झालेला नाही. अशातच आज शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा सुरू झालेली. मात्र आता ती शक्यता सुद्धा मावळली आहे. याची तीन कारणं आहेत, पण ती कारणं काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
#MaharashtraCabinet #EknathShinde #DevendraFadnavis #ShivSena #BJP #SupremeCourt #DeepakKesarkar #NiteshRane #PravinDarekar #HWNews